खरीप पीक विमा भरपाईची प्रतीक्षा संपणार; पुढच्या आठवड्यापासून खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता
खरीप पीक विमा भरपाईची प्रतीक्षा संपणार; पुढच्या आठवड्यापासून खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता
Read More

शेतकरी कर्जमाफीचे कोड कायम; खरीप २०२५ च्या कर्जदारांमध्ये संभ्रम, शासन निर्णयाची (GR) प्रतीक्षा

राज्यातील महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये TATA Metal Roofing Sheet चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः खरीप २०२५ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी कर्ज भरायचे की नाही, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. आजच्या विधानसभा कामकाजादरम्यान विरोधकांनी हा Solar Inverter मुद्दा उपस्थित केला असला तरी, शासनाकडून ठोस निकष जाहीर न झाल्याने ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी एक ‘कोडं’ बनली आहे.

ADS कीमत देखें ×

अटी आणि शर्तींवरून विधानसभेत चर्चा

आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम सभागृहात मांडला. खरीप २०२५ मध्ये Chain Saw Machine कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्ज फेडणे आवश्यक आहे. जर या शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही, तर ते थकीत कर्जदार होतील आणि त्यांचा सिबिल स्कोअर खराब होईल. अशा वेळी, सरकारने जाहीर Tarpaulins केलेली कर्जमाफी नेमकी कोणत्या तारखेपर्यंतच्या कर्जासाठी आहे आणि कोणाचे कर्ज माफ होणार, हे स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.

Leave a Comment