राज्यातील शेतकरी जानेवारी महिन्यापासून खरीप पीक विमा भरपाई कधी मिळणार, याकडे
Cow Mat डोळे लावून बसले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिना उलटून गेल्यानंतर आता मार्च महिनाही अर्धा संपत आला आहे. मात्र, आता कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पीक विम्याची रक्कम निश्चित
Spray Nozzle करण्याचे काम (Claim Calculation) अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
भरपाई निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात
कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, सध्या मंडळनिहाय (Circle-wise) पीक कापणी प्रयोगांच्या आधारे उत्पादकता आणि
Brush Cutters त्यातून होणारे नुकसान मोजण्याचे काम सुरू आहे. हे काम येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. एकदा का प्रत्येक मंडळासाठी विम्याची रक्कम निश्चित झाली की, पुढच्या आठवड्यापासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात
Water Soluble Fertilizers होईल. यावर्षी पीक विमा भरपाई ही गेल्या वर्षाप्रमाणे टप्प्याटप्प्याने न मिळता, उत्पादकता आधारित एकाच क्लेमच्या माध्यमातून दिली जाणार आहे.


















